August 6, 2020

आंबेडकरी चळवळीतील या तरुणाने बहिणीच्या लग्नाला जमवलेला पैसा कोरोनाग्रस्तांन साठी केला खर्च

सध्या कोरोना मुले सर्वत्र लॉकदावून आहे सर्व काही बंद आहे काम धंदे सर्व बंद असल्या मुले अनेक कामगारावर उपास मारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे अनेक जन आता हात बाल झाले आहेत आणि अशी स्थिती असतांना अनेक राजकीय नेते तसेच मोठी मांडली हि घरात बसलेली आहे असे असतांना देखील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता विजय वाहूळ हे समोर आले आणि समोर येत त्यांनी अनेक कामगारांच्या घरच्या चुली पेटवल्या आणि हे करण्यासाठी त्यांनी कसला हि वीचार न करता स्वतः च्या बहिणीच्या लग्ना साठी जमवलेला पैसा देखील या चांगल्या कामात लावला आहे आणि त्यांच्या या कामाचे सर्वच स्थरा मध्ये कौतुक होत आहे आणि अनेक कामगार हे देखील त्यांचे आभार मानत आहेत.

कोरोनाच्या भीती पोटी अनेक मंडळी हि सध्या घरात बसली आहेत त्यात अनेक राजकीय नेते आणि पुढारी देखील आहेत पण विजय वाहूळ यांच्या घरात लहान मुल आहेत तरी देखील ते सर्वसामान्य गरीब कामागारांन करिता बाहेर पडत आहेत त्यांना मदत करत आहे. त्याच सोबत विजय वाहूळ यांच्या या कार्यामुळे आता दारोदारी जावून मते मागणारी नेते मंडळी कुठे गेली आहे असा प्रश्न देखील उपस्थिती होत आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *