August 6, 2020

आद. बाळासाहेब आंबेडकर व वंचित आघाडी वर आक्षे पार्ह टिक टोक व्हिडीओ बनवणाऱ्या वर गुन्हा दाखल.

सध्या सोशल मिडीयावर उठायचं आणि काहीतरी बरलायाच हा प्रकार चालू आहे त्यामुळे अनेक महाशय समोर येताय आणि काही तरी भलत सलत बोलून पोस्ट लिहित आहेत तर कुणी काय करतय टिक टोक ला व्हीडीओ बनवत आहे याचाच परिणाम म्हणून काल नाशिक येथील तरुणाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक टी का करणारी कॉमेंट केली आणि नाशिक मधील भीमसैनिकांनी अवघ्या काही तासातच त्याला गाठले आणि लगेच त्याला कायद्याच्या स्वाधीन केले.

त्यानंतर आता परत एक वैभव मुंढे नामक तरुण हा सतत टिकटोक वर आद. बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी बद्दल व्हिडियो बनवत आहे आणि त्यामध्ये to आक्षे आर्ह कॉमेंट करत आहे आणि त्यामुळे आता काही वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी त्याच्या विरोधात तक्रारार दाखल केली आहे.

सध्या सोशल मिडीयावर ज्यांना कुठलीही हि वैचारिक पातळी नाही किंव्हा समाजकारणातील किंव्हा राजकारणातील काहीही काळात समजत नाही असी हि बालीश लोक कॉमेंट पोस्ट आणि त्याच सोबत टिकटोक वर हि व्हिडियो बनवत आहेत आणि शेअर करत आहे त्यामुळे दोन समा जात ते ड निर्माण करण्याच काम हि लोक करत आहेत. त्यांच्या पासून सर्व बौद्ध व मराठा बांधवांनी सा वध राह्यला हवे.

बातमी सोर्स: Yes we Support Balasaheb Ambedkar फेसबुक पेज 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *