August 6, 2020

लता मंगेशकर जेंव्हा जयभीम येकूण कांबळे आडनावांच्या माणसाला घराचं काम बंद करायला सांगतात

बाईचा आवाज छान, बाई गाते छान, बाईला भारतरत्न देखील मिळालाय, लोक हिला भारताची कोकिळा म्हणतात.
पण जेव्हा या कोकिळेच्या घरासमोर BMC ने ब्रिज बनवायला घेतला तेव्हा ही कोकीळा कावळ्याच्या आवाजात गुरगुरत म्हणाली “जर माझ्या घरासमोर हा ब्रिज बनवला तर मी भारताचे नागरिकत्व त्यागुन पाकिस्तानात जाऊन राहील” पहा किती हे भारतरत्नचे देशप्रेम……
जेव्हा अशोक कांबळे हे या बाईच्या घरी लाइट फिटिंग साठी गेले असता त्यांच्या सहकाऱ्याने जेव्हा कांबळे याना आल्या आल्या जयभीम केला तेव्हा बाईंनी काम बंद करुन दोघांना निघुन जायला सांगितले.
गायनसम्राट प्रल्हादजी शिंदे यांच्या सोबत HMV ने या बाईला घेऊन एक अल्बम काढण्याचा प्रयत्न केला होता पण प्रल्हादजींची साधी राहणीमान पाहून बाईने नकार दिला.
बाईला भले “काटा लगा” पासून ते “शाक धुमधुम” पर्यन्त अश्लील किंवा अनसेंसर्ड सर्व गाणी चालतात पण जेव्हा आपले काही लोक शेकडोवेळा या बाईकडे गेले आणि हात जोडून म्हणाले की “लताबाई ज्या बाबासाहेबांनी स्त्रियांचे हक्क मिळवून देणारे हिन्दूकोड बिल नामंजूर झाले म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला, शेवटी आपल्या घटनेत स्त्रियांना सर्व हक्क मिळवून दिले त्या बाबासाहेबांचे तुम्ही निदान एक तरी गाणे गावे अशी विनंती आहे बाई…
अहो बाबासाहेबांचे गाणे गाऊन तुमचा गळा अस्पृश्य होणार नाही,विश्वास ठेवा”……
पण……
बाई काल पण नाही म्हणाल्या……
आणि
बाई आज पण नाहीच म्हणताहेत……
पण लताबाई……
आज आमच्या समाजात तुमच्यापेक्षा गोड गाणाऱ्या हजारो गायिका तयार झाल्यात.
तुमची गरज नाही……
बाबांची 1 लाख 25 हजार गाणी आहेत.आणि तीही सर्व सुपरहिट..

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *