September 28, 2020

मैने प्यार किया चित्रपटातील हिरोईन भाग्यश्री पटवर्धन माधवराव पटवर्धन आणि राजर्षी शाहू महाराज व आरक्षण

आपल्या समाजातील ज्या लोकांना विशेषतः जास्त शिकलेल्या लोकांना ज्यांना आरक्षण म्हणजे भिख वाटते, आरक्षण म्हणजे लाचारी वाटते, आरक्षण म्हणजे कुबड्या वाटतात त्यांच्या साठी हा लेखन …

१४ एप्रिल रोजी आंबेडकराणा श्रद्धांजली देणारे मोदी जगासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कसे बोलतात ते पहा

या वर्षी होवून गेलेली आंबेडकर जयंती नक्कीच तुमच्या लक्ष्यात आसेल कारण नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी ज्या प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बद्दल …

बौद्ध धर्म स्वीकारल्याने कोण पोरगी देईना प्रा. सुकुमार कांबळे

आज सहजच नेट वर समोर आलेला लेख खूप काही सांगून जात आहे विचार करायला लावत आहे ज्यामुळे खरंच हे नक्की साबित होत आहे. डॉ बाबासाहेब …

संविधान लिहिल्यानंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु संविधान म्हणजे भारताचा आत्मा

अस म्हणतात जेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल आणि जेंव्हा त्यांच्या कडून संविधान लिहून पूर्ण झाल त्या नंतर मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी होत आणि …

१९५७ ते १९६७ पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देशात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला विरोधी पक्ष होता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हंटल कि डोळ्या समोर येत ते फुटीच राजकारण आणि विखुरलेले नेते पण मित्रानो तुम्हाला हे माहिती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया …

कोरोनाचा देवावर हि परिणाम; कोरोना मुळे महादेवाला घातले पुजाऱ्यांनी मास्क

कोरोनाचा परिणाम हा सर्वांवरच झालेला दिसत आहे कोरोना मुले देशायातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले होते तर अनेक ठीकानी जनता हि पूर्ण पणे घरोघरी बसलेली …

ब्राम्हणांन करिता एक वेगळा देश बनवा, म्हणजे सर्व देश शांतता मय होईल बॉलीवूड च्या या अभिनेत्याची मागणी

आपल्या जर देशात शांतात हवी नसेल तर मग ब्राम्हण समाजाला इक वेगळ्या देशात नेवून टाका अशी मागणी एका बॉलीवूड मधील प्र्शिद्ध व्यक्तीने केली आहे. सोशल …

शरद पवार यांनी बहुजनांवर नेहमी सतेत आल्यावर अ”त्याचार केला | गोपीचंद पडळकर

आज गोपिचंद पडळकर यांनी पत्रकार परिषेद घेतल्यावर शरद पवार आणि त्याच सोबत राष्ट्रवादी वर अनेक आरोप करत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप नेते …

निलेश राणे यांनी गरिबाला झोपडपट्टी म्हंटल्यावर त्यांना दिल अस उत्तर कि बस्स !

तस निलेश राणे आणि शिवसेना याचं नात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि त्यामुले त्यांचा वाद नेहमीच चालू असतो अनेक जन त्या वादा ची फक्त …

पोलीस महासंचालक पोस्ट हाती घेताच आर. एस. प्रवीण कुमार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे मानले आभार

आज कुठल्याही समाजाचा माणूस हा कुठलीही आणि किती हि मोठी पोस्ट हाती घेवू शकतो कारण हा अधिकार आपल्याला आपल्या देश्याच्या राज्यघटनेनी दिला आहे आणि त्यामुळे …