September 28, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षे पार्ह पोस्ट लिहिणाऱ्या केले पोलिसांच्या हवाली

नाशिक | सध्या सोशल मिडीयावर एक नवीन ट्रेंड चालू आहे कोणी हि उटायचं आणि कुठल्या हि महान व्यक्ती बद्दल काहीतरी लिहायचं आणि टी का टिपणी करायची याचाच एक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे नाशिक येथील एका व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर टी का टिपणी केली आणि ती पोस्ट फेसबुक वर व अन्य सोशल मिडीयावर शेअर केली.

नाशिक मधील भीम सैनिकांनी वेलवर त्या व्यक्तीला शोधून काढले  व नंतर त्याला नाशिक रोड पो लीस स्टे. मध्ये पोलिसांच्या हवाली केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव प्रशांत खानाडावे आहे तो नाशिक येथील रहिवाशी आहे. प्रशांत याला नाशिक येथील भीम सैनिकांनी ताब्यात घेतले व त्यानंतर पोलिसांच्या हवाली करून दिले त्यांनी केलेल्या त्यांच्या या कार्या मुले व कामा मुळे नाशिक मधील भीम सैनिकांचे अख्या महाराष्ट्रा कडून कौतुक होत आहे.

यानंतर जर कुणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल टीका टिपणी केली तर असेच उत्तर दिले जाईल व सर्व भीम सैनिकांनी हि असेच काम करावे हे आव्हान देखील भीम सैनिकान कडून होत आहे. सध्या महाराष्ट्रात हा ट्रेंड चालू आहे कुणी हि उठायचं आणि बोलता येत म्हणून कुठल्याही महान व्यक्ती बद्दल बोलायचं त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित होत आहे त्यामुळे अश्या लोकांना कायद्यानेच धडा शिकवावा.

पोस्ट शेअर करून मदत करा व पेज नक्की लाईक करा 

loading...

One thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षे पार्ह पोस्ट लिहिणाऱ्या केले पोलिसांच्या हवाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *