July 5, 2020

संविधाना मुळे आज भंगार गोळा करणाऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार, बापाला आभाळ ठेंगण

घरी अठरा विश्व दारीन्द्र असतांना त्यांनी स्वप्न पहिली ती एक अधिकारी बनण्याची आणि मग झाला to प्रवास सुरु त्या प्रवासात अनेक वळण भेटली कारण पदराला जर गरिबी असेल तर मग काय म्हणतात ना स्वप्न असो व रस्ते त्यांना अनेक वळण येणारच खचून लावण्या साठी कुठे न कुठे थांबा हा भेटणारच आणि त्याच्या सोबत पण झाल होत आणि त्याला हि कुठे न कुठे अडथळा भेटायचा पण to कहाकॅला नाही कारण त्यांनी उघड्या डोळ्यांनी उराशी एक स्वप्न पाहिलं होत आणि ते म्हणजे आपल्याला एक अधिकारी बनायचं आह्रे आणि आज त्याच बाप भंगार गोळा करायचा पण त्याला हि माहित नव्हत कि आपला मुलगा हा उद्याचा अधिकारी असणार आहे आणि अखेर त्याचा प्रयत्नांना यश मिळाल.

मागच्या वर्षी पार पडलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला आणि to पाहताच क्षणी अक्षयच्या आई वडिलांच्या डोळ्यात हि आनंद अश्रू हे आले आणि त्यांनी परत न जाण्याच नावच नाही घेतलं कारण घडल हि तसच होत कारण एक सामान्य माणूस जो सकाळी उठायचं आणि भंगार गोळा करायचा तर त्याच सोबत त्याची आई हि फक्त चौथी शिकलेली आहे त्या मावली ला हि दिवस भर राबाव लागायचं पण आज तिच्या मुलान यशाला गवसणी घातली आहे आणि आज अक्षय नायब तहसीलदार बनला आहे.

अस काही नाही कि अक्षय हा आल आणि लगेच त्याला हि पोस्ट भेटली तर अक्षय ला हि अप यशाचा सामना करावा लागला कारण त्याला मागच्या वेळी या पोस्ट ला फक्त चार माराकांनी गमवाव लागल होत पण to खचला नाही तर त्यान धीरान पुढ अभयस सुरु ठेवला आणि to नायब तहसीलदार बनला to म्हणतो मला या प्रवासात माझ्या मित्रांनी त्याच सोबत माझ्या शिक्षकांनी आणि तिवसा इथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर यांची या प्रवासात खूप मदत केली आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *