July 5, 2020

शरद पवार यांनी बहुजनांवर नेहमी सतेत आल्यावर अ”त्याचार केला | गोपीचंद पडळकर

आज गोपिचंद पडळकर यांनी पत्रकार परिषेद घेतल्यावर शरद पवार आणि त्याच सोबत राष्ट्रवादी वर अनेक आरोप करत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप नेते …

निलेश राणे यांनी गरिबाला झोपडपट्टी म्हंटल्यावर त्यांना दिल अस उत्तर कि बस्स !

तस निलेश राणे आणि शिवसेना याचं नात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि त्यामुले त्यांचा वाद नेहमीच चालू असतो अनेक जन त्या वादा ची फक्त …

पोलीस महासंचालक पोस्ट हाती घेताच आर. एस. प्रवीण कुमार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे मानले आभार

आज कुठल्याही समाजाचा माणूस हा कुठलीही आणि किती हि मोठी पोस्ट हाती घेवू शकतो कारण हा अधिकार आपल्याला आपल्या देश्याच्या राज्यघटनेनी दिला आहे आणि त्यामुळे …

उद्धव ठाकरे म्हणतात सुशांत च्या गुन्हेगारांना सोडणार नाही; पण मग विराज जगताप च्या गुन्हेगारांच काय बौद्ध समुदयाचा प्रश्न

अभिनेता सुशांत सिंग याच्या प्रकरणा नंतर आता सर्वच स्थरा वरून बॉलीवूड च्या घराणे शाहि वर टीका होत आहे आणि त्यामुळे सुशांत सिंग याच्या गुन्हेगारांना शिक्षा …

संविधाना मुळे आज भंगार गोळा करणाऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार, बापाला आभाळ ठेंगण

घरी अठरा विश्व दारीन्द्र असतांना त्यांनी स्वप्न पहिली ती एक अधिकारी बनण्याची आणि मग झाला to प्रवास सुरु त्या प्रवासात अनेक वळण भेटली कारण पदराला …

आम्हीच रडवणार आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना

आज आपण बातम्या सोडून जरा बाजूला जाणार आहोत आज आपण अश्या एका मुद्याला हात घालत आहोत to खरच आज काळाची गरज बनला आहे कारण आपणच …

जाती वाचक शिवीगाळ करत बौद्ध इसमाला मा*र*हान करून हात मोडले

जालना | जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रा ला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घनसांवागी तालुक्यातील चिंचोली गावातील तुळशीराम पाईकराव यांना मा*र*हा*ण करण्यात आली त्यांना …

इंदुमिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतुळा मेड इन इंडियाच हवा, रामदास आठवलेंचा मेड इन चायनाला विरोध

दोन दिवसान अगोदर चायना कडून भारतीय सैन्या वर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशातून मागणी होत आहे देशात सर्व चायनीज वस्तूंवर बंदी घालावी आणि …

झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस

आकोला | सध्या कोरोना काळात महाराष्ट्रात हिं साचा रत वाढ झाली आहे आणि त्यात हि मागास वर्गीयानावर जरा जास्तच ह ले होत आहेत आणि त्याच …

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची भेट

अरविंद बनसोड प्रकरणा बाबत आज्ज वंचित बहुजन आघाडी चे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सर्व प्रकरणाची माहिती घेत त्यांच्या …