July 5, 2020

कोरोनाचा देवावर हि परिणाम; कोरोना मुळे महादेवाला घातले पुजाऱ्यांनी मास्क

कोरोनाचा परिणाम हा सर्वांवरच झालेला दिसत आहे कोरोना मुले देशायातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले होते तर अनेक ठीकानी जनता हि पूर्ण पणे घरोघरी बसलेली होती आणि त्याचा परिणाम देवांवर पण झाला आहे असे दिसत आहे कोरोना मुळे सर्वजणांना मास्क घालावा लागत आहेत त्यामुळे आता त्यामधून भगवान म्हणजे देव पण कसे माघे राहणार त्यांना हि कोरोनाची भित्ती आहेच मग काय वाराणशी मधील एका ब्राम्हणाने महादेवाला मास्क घातले आहे कोरोना पासून वाचण्यासाठी.

कोरोनाची भीती हि सर्वांच्याच मनात आहे त्यामुळे कदाचित भगवंता ला देखील मास्क घालावे असे त्या ब्राम्हण पुज्यारयाला वाटले असेल आणि त्याम्जुले त्यांनी मास्क घातले आहे आणि ज्या पुजार्याने हे मास्क घातले आहे त्याचे नाव आनंद पांडे आहे. वाराणसी येथील पुजार्यांचे म्हणणे आहे आम्ही हिवाळ्यात देवाला कपडे घालतो याच प्रमाणे जर उन्हाळ्यात गर्मायला लागल तर मंदिरात ऐसी लावतो त्याप्रमाणे हे आहे कारण आम्हाला देवाची काळजी आहे आणि म्हणून आम्ही देवाला कोरोना पासून वाचवण्यासाठी मास्क घातले आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *