July 5, 2020

संविधान लिहिल्यानंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु संविधान म्हणजे भारताचा आत्मा

अस म्हणतात जेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल आणि जेंव्हा त्यांच्या कडून संविधान लिहून पूर्ण झाल त्या नंतर मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी होत आणि अस का झाल आणि बाबांना रडू का आल किंव्हा त्याच्या डोळ्यात पाणी का आल हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत तर मग नक्की वाचा.

तुम्हाला हे माहिती का डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले ते ३९५ कलमाचेच का लिहिले होते तर त्या मागे खूप मस्त स्टोरी आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानायचे आणि त्यामुळे त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता आणि आपल्या गुरु साठी काही तरी करायला हवे आणि त्या कृतज्ञता च्या भावनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जे आहे ते ३९५ कलमांचे लिहिले मग आता प्रश असा उपस्थित राहतो. डॉ महात्मा फुले आणि ३९५ चा संबध काय ?

तर मित्रानो हात्मा फुले यांनी  बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले; शाळा चालू केले; त्या शाळेचा क्रमांक 395 होता. भारताचे संविधान लिहिण्याची जी जिम्मेदारी होती ती सात लोकांना देण्यात आली होती आणि त्याचे म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि गत्य समिती मध्ये सात जन होते तरी देखील संविधान हे एकट्या बाबासाहेबानाचा लिहाव लागल होत याच कारण तुम्हाला माहिती आहे ? करा, सूदा समितीवर सात लोकांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला, एक विदेशात गेला, एकाची तब्येत ठीक नव्हती, एक राजकारणात अडकला.  आणि या मुले भारताचे संविधान हे डॉ बाबास्हेब आंबेडकर यांनाच लिहावे लागले. आणि बाबांनी ती जिम्मेदारी देखील समर्थ पणे पार पाडली आणि असे प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच फक्त भरतीत राज्य घटनेचे शिल्पकार ठरले आणि त्यांनी या प्रकारे जेंव्हा संविधान लिहिले आणि ते पूर्ण झाल्यावर जेंव्हा ते संविधान समितीला सोपवत होते तेंव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.

आणि मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यातील ते पाणी पाहून एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला तुम्ही जे संविधान लिहिले आहे त्यावर खुश नाहीत का ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ” मी बहुजनाच्या कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत” मला यांच्यावर विश्वास बसत नाही की ते संविधान जशाच्या तसे लागू करतील

लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमच्या कडे लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा 

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *