January 18, 2021

बौद्ध धम्म म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षे अभ्यास करून दिलेला धम्म आहे.

नऊ कोटी जनतेचे उधारक बाबासाहेब यांनी जीवनाच्या यात्रेत अनेक खस्ता खाल्या बाबांनी आपल्या जीवनात त्यांची मुले गमावली त्यांना अनेक दुख स्वतः च्या डोळ्या समोर पहावी लागले बाबांनी जेंव्हा स्वतःच्या मुलाचा देह पहिला तेंव्हा ते खचून गेले नाहीत तर त्यांनी डोळ्या समोर विचार आणला जर मी आज माझ्या एका मुला साठी खचून गेलो तर मग माझ्या समाजातील अनेक मुलाचं काय आणि कस…?

आई आपल्या मुलाला पोटात 9 महिने पोटात तर त्याच सोबत बाहेर आल्या वर 18 वर्षे सांभाळ करते आणि त्याच सोबत आई फक्त आपल्या मुला साठी झटते.

पण नऊ कोटी जनतेचे उधारक बाबासाहेब यांनी स्वतःचे मुले गमावली आणि त्यानंतर त्यांनी कधी हि मागे पहिले नाही किंव्हा त्यांनी to विचार केला नाही तर बाबांनी डोळ्या समोर आपली समाजातील मुले ठेवली आणि त्यांच्या साठी ते झटले आणि बाबांनी आपल्या समाजातील अनेक मुलांना त्यांनी अंधश्रद्धेतून बाहेर काढले बाबासाहेब यांनी आपल्या करिता सलग 21 वर्षे धर्माचा आणि धम्माचा अभ्यास केला आणि त्यामधून त्यांनी आपल्या सर्वान साठी एक धम्म निवडला आणि दिला आणि to धम्म म्हणजे बौद्ध धम्म यामुळे मला असे वाटते आपल्याला जन्म देणाऱ्या आई वडिलांना पेक्ष्या हि आमचे बाबा आम्हा सर्वान साठी प्रिय आहेत.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *