July 5, 2020

पोलीस महासंचालक पोस्ट हाती घेताच आर. एस. प्रवीण कुमार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे मानले आभार

आज कुठल्याही समाजाचा माणूस हा कुठलीही आणि किती हि मोठी पोस्ट हाती घेवू शकतो कारण हा अधिकार आपल्याला आपल्या देश्याच्या राज्यघटनेनी दिला आहे आणि त्यामुळे आज प्रत्येक समाजातील मुल हि मोठ्या मोठ्या पोस्ट वर आहेत. तर चला मग आज आपण जाणून घेणार आहोत आर. एस प्रवीण कुमार यांच्या बाबत.

हैद्राबाद: तेलंगाना राज्य सेवेतील आर एस प्रवीण कुमार यांची राज्याचे पोलीस आयुक्त महासंचालक म्हणून पदोन्नती झाली आणि त्यानंतर त्यांना हे समजल्या समजल्या त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि त्याच सोबत त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशायची राज्यघटना यांचे आभार मानले.

प्रवीण कुमार हे जेवढ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानतात तेवढ च ते त्यांच्या मर्गावर चालण्याचा प्रयत्न देखिल करतात कारण आर एस प्रवीण कुमार हे एक संस्था चालवतात त्यामार्फत ते मागास प्रवर्गातील आणि अनुसूचित जाती व जमाती मधील मुलान करिता शाळा चालवतात तर त्याच सोबत ते निवासी शाळा देखील चालवतात. आर एस प्रवीण कुमार यान जेंव्हा समजल त्यांची नियुक्ती हि पोलीस महासंचालक म्हणून झाली तेंव्हा त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया वर पोस्ट केली त्या मध्ये ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सल्युट करतांना दिसतात आहे आणि त्यामधून स्पष्ट पणे त्यांच्या डोळ्यात दिसत आहे फक्त भीमा तुझा जन्मा मुळे काल पासून सोशल मिडीयावर आर एस प्रवीण कुमार यांची हि पोस्ट चांगलीच वायारल होत आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *