July 5, 2020

शरद पवार यांनी बहुजनांवर नेहमी सतेत आल्यावर अ”त्याचार केला | गोपीचंद पडळकर

आज गोपिचंद पडळकर यांनी पत्रकार परिषेद घेतल्यावर शरद पवार आणि त्याच सोबत राष्ट्रवादी वर अनेक आरोप करत टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे भाजप नेते आहेत त्यांनी आज राष्ट्रवादी आणि त्याच सोबत शरद पवार यांच्यावर टीका करत अनेक वाद करत नवीन वाद निर्माण केला आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर सोशल मिडीयावरून टीका केली जात आहे तर काही प्रवार्गाकडून त्याचं समर्थन हि केल जात आहे.

आज गोपीचंद पडळकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली या मध्ये त्यांनी राष्ट्रवादी चे अध्यक्ष तसेच सर्वेसर्वा सहारद पवार यांच्यावर टीका केली त्यांनी टीका करतांना म्हणाले शरद पवार व राष्ट्रवादी पक्ष जेंव्हा जेंव्हा सत्तेत येतो तेंव्हा तेंव्हा ते बहुजनांवर अ”त्याचार करतात शरद पवार यांची सुरवाती पासूनची रणनीतीच आशी आहे कुठल्याही एका समुदाया ला जवळ कारायाछे आणि दुसरा वर्गा बाबत भ; डकावायाचे असे ते ते काम करतात आणि बहुजनांवर अनाय  करत असतात. अस म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आणि नवीन वादाला तोंड फुटले आहे.

गोपीचंद पडळकर हे एक धनगर नेते असून त्यांनी या अगोदर वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर लगेच त्यांनी वंचित ला सोडले आणि भाजप चा हात धरला.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *