August 6, 2020

पीक नष्ट केल्यामुळे दलित शेतकऱ्याचा पोलिसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

सध्या देशात जणू मागासवर्गीय लोकांन वर अत्याचार करण्याचा सील सिलाचा सुरु झाला आहे कारण गेल्या काही दिवसान पासून फक्त अश्याच घटना जास्त डोळ्या समोर येत आहेत आणि त्यामुळे मन पूर्णपणे सुन्न होत आहे.

मध्यपरदेशातील गुणा जिल्ह्यातील हि घटना आहे ज्या ठिकाणी हि घटना घडली आहे त्या ठिकाणी एका दलित शेतकऱ्याने सरकारी जमिनी वर शेती केली होती आणि त्याच पिक देखील उगवलं होत परंतु तेथील स्तहीनिक पोलीस प्रशासनाने त्या जमिनीवरील ताबा हटवायचा आहे या नावाने त्या गरीब दाम्पत्याच्या पिकाची नास धूस केली व त्या मागासवर्गीय शेतकऱ्याला आणि त्याच्या पत्नीला मारहाण देखील करण्यात आली.

जेंव्हा हा सर्व प्रकार घडत होता तेंव्हा त्या टिकाणी पोलीस प्रशासना सोबत तेथील तहसीलदार देखील उपस्थितीट होते आणि त्यांच्या समोरच त्या दाम्पत्याला मार हान करण्यात आली आणि त्यांच्या पिकाची नास धूस करण्यात आल्या मुले त्या दाम्पत्याने पोलिसांन समोरच कीटकनाशक पिले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *