August 6, 2020

ब्राम्हण पंडितगिरी सोडून सुप्रीम कोर्ट चे जज बनत आहेत आणि आपण…!

सध्या आपण बघत आहोत आपल्या आजू बाजूला कस वातावरण आहे आणि त्याचा आपल्या वरती होणारा परिणाम दिसत आहे. आजचा लेख हा त्याच स्थिती वर आहे ज्या मुळे आपण अधोगती कडे चालोय का हा प्रश्न निर्माण होट आहे. कारण आपण बघत आहोत हाय कोर्ट मध्ये जे काही घडत आहे ते सर्वच एका सर्वे नुसार अस माहित होत आहे हायकोर्टामध्ये जवळपास ९५ टक्के जज जे आहेत ते ब्राम्हण समाजाचे आहे.

आणि जर अस आहे तर मग आपण कुटे आहोत. आपल्या कडे ना राजकीय शेत्र आहे ना काही संपूर्ण न्याय व्यवस्था हि त्यांच्या ताब्यात आहे आणि मग जर अस असेल तर आपल्याला न्याय कुठे भेटणार आणि कसा भेटणार कारण जीतुहून न्याय भेटणार आहे ते तर त्यांच्या ताब्यात आहे मग आपल काय ? आपण न शिक्षणात वर्चस्व निर्माण करत आहोत ना कुठे अस नाहीत कि आपण माघे आहोत कारण आपल्या मध्ये पण खूप सारे वकील आहेत डॉक्टर आहेत अजून हि आहेत पण मग इथ पर्यंतच ठीक आहे का असा प्रश्न निर्माण होतो. विचार करा आणि आता पण हि क्लास वन च्या पोस्ट घेवूत जिथून न्याय घ्यायचा आहे त्या न्याय व्यवस्थेत हि आपली जागा नक्की निर्माण करू.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *