August 6, 2020

जाती वाचक शिवीगाळ करत बौद्ध इसमाला मा*र*हान करून हात मोडले

जालना | जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रा ला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घनसांवागी तालुक्यातील चिंचोली गावातील तुळशीराम पाईकराव यांना मा*र*हा*ण करण्यात आली त्यांना इतक्या गंभीर पणे करण्यात आली हि त्यांचे दोन्ही हात पूर्ण पणे निकामी करण्यात आले आहेत.

तुळशीराम पाईकराव हे काही कामा निमित्त बाहेर चालले होते तेंव्हा अचानक त्यांच्या समोरून तीन जन आले आणि त्यांना अडविले आणि त्यांना काही बोलायला सुरवात केली त्यांनी पाईकराव यांना जा*ती*वा*च*क शिवीगाळ करण्यास सुरवात केली आणि त्याच सोबत पाईकराव हे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होते परंतु त्यातील काही जन त्यांना म्हणायला लागले काय रे महारा तुला पाटलाच्या समोर उभ राह्यला लाज वाटते का ? आणि त्याच सोबत त्यांनी हातात रुम्ह्न घेतलं आणि पाईकराव यांना मा*र*हा*ण करायला सुरवात केली आणि त्यांच्या हातावर मारायला सुरवात केली त्या मध्ये त्यांचे दोन्ही हात मोडले आहेत आणि निकामी झाले आहेत.

कोरोना काळात महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या आहेत तज्यांना ऐकल्या नंतर प्रश्न पडतो कि आपण नक्की महाराष्ट्रातच राहतो ना आणि हा आपलच महाराष्ट्र आहे का.


loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *