August 6, 2020

त्यामुळे बौद्ध वधू वरचा विवाह हा शिवसेना शाखेत पार पडला

सध्या चालू असलेल्या कोरोना मुले आणि त्याअगोदर लागलेल्या कोरोना लॉकदावून मुले सर्वांचीच स्थिती हि डब घाईला आलेली आहे त्यामुळे सर्वच जनता हि सध्या पारेशान आहे आणि असे असतांना काही दिवसान अगोदर म्हणजे तीन महिन्या पूर्वी श्रावण कांबळे यांच्या मुलीचा विवाह ठरला होता आणि आता to आता पार पडायचा होता आणि लग्न करण्यासाठी ते रिकामी जागा किंव्हा मग हॉल शोधात होते परंतु लॉकडाऊन मुळे कुठेच हॉल उपलब्ध नव्हते आणि जे होते तिथे काटेकोर नियम आणि अव्वा च्या सव्वा भाडे सांगण्यात येत होते आणि मोकळ्या जागेत लग्न करावे तर त्या ठिकाणी बाहेर पाणी साचलेले होते त्यामुळे त्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला होता आता काय करावे ?

अश्या स्थितीत काय करावे हे त्यांना सुचत नव्हते मग त्यांची शिवसेना शाखा प्रमुख प्रमोद परब यांची भेट घेतली व आपली व्यथा सांगितली यावर परब यांनी शाखेच्या समोर विवाह लावण्यासाठी परवानगी दिली परंतु विवाह लावायच्या दिवशीच त्या ठिकाणी पाणी पडला आणि पावूस साचला त्यामुळे परत पेच निर्माण झाला शेवटी परब यांनी शिवसेना नगर सेवक यांच्या सोबत संपर्क साधला आणि विवाह शाखेत लावण्याचा निर्णय घेतला आणि मग to विवाह शाखेत पार पडला.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *