August 6, 2020

मातंग समाजातील वधू वर यांनी बौद्ध धम्म स्वीकारत बौद्ध पद्धतीने केला विवाह

सध्या बौद्ध धम्म आणि त्यांचे विचार सर्वच स्थरातील लॉक अंगीकारत आहेत आणि आज त्याचच परिणाम म्हणून बालाजी घाटे नामक एका तरुणाने मातंग समाजातून बौद्ध समाजात येण्याचा विचार केला आणि आज त्यांनी त्या प्रमाणे पावले देखील उचलळे आणि ते बौद्ध धम्मात आले.

बालाजी हे पुण्या मध्ये शिकायला होते तेंव्हा पासूनच त्यांच्या मनात इच्छा होती आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या मार्गाने चालावे आणि बुद्धांना अंगीकारावे आणि त्यासाठी जर आपण शिकलेले असल्या मुळे आपल्या गावातून आणि समाजातून पुढाकार घ्यावा आणि त्या प्रमाने ते समोर आळे आणि आणि त्यांनी आपल्या पत्नी सह म्हणजे लग्न दिनी बौद्ध धम्म अंगिकारला आणि बौद्ध पद्धतीने विवाह पार पढला आणि त्यांच्या कार्या बद्दल त्यांचे व त्यांच्या पतींचे कौतुक केले जात आहे आणि सर्वच स्थरा मधून त्यांचे आंबेडकरी जनते कडून स्वागत केले जात आहे

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *