November 27, 2020

१४ एप्रिल रोजी आंबेडकराणा श्रद्धांजली देणारे मोदी जगासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल कसे बोलतात ते पहा

या वर्षी होवून गेलेली आंबेडकर जयंती नक्कीच तुमच्या लक्ष्यात आसेल कारण नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी ज्या प्रकारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बद्दल शुभेच्या दिल्या होत्या त्या नक्कीच निंदनीय होत्या आणि त्यामुळे बहुजन समाजा कडून मोदी यांच्यावर खूप प्रमाणात टीका करण्यात आली होती कारण नरेंद्र मोदी यांनी आंबेडकर जयंती असतांना देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्या देण्याऐवजी भावपूर्ण श्रद्धांजली दिली होती पण मग त्याच काय झाल आपण बस निषेध नोंदवला आणि आता शांत.

पण आज अचानक एक पोस्ट समोर आली आणि नरेंद्र मोदी कसे दो तोंडी आहेत हे लक्ष्यात येते कारण ज्या बाबांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली होती त्यांच्या जयंती दिनी त्याच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुण गण त्यांना जागा समोर गाताना दिसले कारण ते म्हणतात मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधाना बद्दल म्हणतात मला आमच्या देश्याच्या संविधाना बद्दल गर्व आहे आणि संविधाना हा आमच्या देश्यातील राष्ट्रीय ग्रंथ  आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *