July 5, 2020

निलेश राणे यांनी गरिबाला झोपडपट्टी म्हंटल्यावर त्यांना दिल अस उत्तर कि बस्स !

तस निलेश राणे आणि शिवसेना याचं नात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे आणि त्यामुले त्यांचा वाद नेहमीच चालू असतो अनेक जन त्या वादा ची फक्त मजा देखील घेतात आता काल परवा असच एक प्रकरण घडलं त्या मध्ये सामना मधून शिवसेनेने निलेश राणे यांच्या वर टीका केली आणि त्यानंतर लगेच हे निलेश राणे यांना कळल आणि मग काय तर त्यांनी हि मस्त जश्याला तस उत्तर द्यायचं ठरवलं आणि मग त्यांनी सोशल मिदियावरून एक पोस्ट केली ज्या मध्ये ते म्हणतात. आज मला समजल कोणी तरी माझ्यावर सामना मधून टीका केली आहे आणि ते हि नाव न घेता आमची द'”हशत अशीच राहिली पाहिजे बाकी सामना हा दररोज सकाळी “झोपडपट्टी” मध्ये लहान लेकर पुसायला वापरतात.

यावर मग काय नेट कार्यांची सटकली आणि त्यांनी हि त्यांच्या भाषेत जश्याचे तसे उत्तर दिले आणि त्यामध्ये आम्हाला भेटलेले एक उत्तर खालील प्रमाणे

#झोपडपट्टीच का र बाबा? तू कधी गेला होता का झोपडपट्टीत?
अर्थात नाहीच…
याचा अर्थ तुला बंगल्याचा मा’ज हाय बा…
पण तुला एक सांगतो, झोपडपट्टीत कोण वृत्तपत्र घेत नाही. ज्याला वाचायची आवड आहे तो सलूनच्या दुकानात, चहाच्या टपरीवर जाऊन वाचतो…
पण तू तर श्रीमंत आहे…
तुझ्याकडे सामना पेपर येतोच.
याच प्रमाण म्हणजे सामनातील लेख वाचल्यावर तुझ्या डोक्यात झिणझिण्या येतात…
मग तू एक काम कर…
तुझ्या बंगल्यातील सामना पेपरने…
तू तुझ्या बाची, भावाची देखील पुसून तो खरगटा पेपर Twit कर…….
कारण…
सुरवात स्वतापासून व्हायला हवी

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *