July 5, 2020

ओबीसी बांधवाना चुना लावत मोदी आणि राष्ट्रीय स्वंय सेवक संघाने ब्राम्हण समाजासाठी केले हे काम

मोदी सरकार आणि त्याच सोबत त्यांच्या पार्टीच्या अविभाज्य मानल्या जाणाऱ्या भागाचा म्हणजे आर एस एस चा जणू एकच हेतू आहे सर्वांना मागे पडायचं आणि आणि सवर्ण म्हणजे ब्राम्हण समुदायाला समोर आणायचं आणि त्यासाठी ते झटत देखील आहेत आणि त्यांनी तस करण्यात यश देखील मिळवलं आहे अस आता दिसत आहे. तर चला जाणून घेवूया त्यांनी काय केल आहे.

मित्रानो २०१७ पासून जस कॉंग्रेस सत्तेत आल आणि त्यांनी सर्वात अगोदर मेडिकल फिल्ड मध्ये कब्जा करायला सुरवात केली कारण आपल्या देशात सर्वात जास्त पैसा हा बॉलीवूड नंतर फक्त मेडिकल क्षेत्रात आहे त्यामुळे त्यांना प्रत्येक राज्याची मेडिकल परीक्ष्या वेगळी ठेवून जमत नव्हत म्हणून त्यांनी नीट आणली आणि इथूनच त्यांनी ओबीसी बांधवांच्या हातावर तुरी देत चुना लावायला सुरवात केली.

त्यांनी नीट चालू केली आणि ज्या जागा ओबीसी समाजाच्या खात्यावर येत होत्या त्या जागा त्यांनी सवर्ण जातीला बहाल केल्या आणि MBBS च्या त्या दहा हजार जागा हात सवर्ण यांच्या गळाला जावून बसलेल्या आहेत. १९९१ ते ९२ च्या कालाल्त संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास हजार ते बाराशे MBBS ओबीसी चे डॉक्टर असतील परंतु त्यानंतर कॉंग्रेस सरकार ने नवीन धोरणे राबवली आणि जी ज्याची जागा असेल त्याला देवू केली आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात कित्येक तरी ओबीसी ची मुल डॉक्टर होवू लागली पण आता हे भाजप आणि त्याच सोबत आर एस एस ला हे खुपत होत आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण देशात नीट लागू केली कारण त्या मध्ये हवा तसा बदल करता येतो कट ऑफ चेंज करता येतो आणि ज्या जागा ओबीसी च्या खात्यावर येणार आता त्या सर्व सवर्ण यांच्या कडे जात आहेत तर अश्या प्रकारे ओबीसी बांधवाना चुना लावत मोदी आणि राष्ट्रीय स्वंय सेवक संघाने ब्राम्हण समाजासाठी केले हे काम

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *