July 5, 2020

प्रकाश आंबेडकर यांनी घेतली अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची भेट

अरविंद बनसोड प्रकरणा बाबत आज्ज वंचित बहुजन आघाडी चे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सर्व प्रकरणाची माहिती घेत त्यांच्या परिवाराच सांत्वन केल आणि त्याच सोबत या प्रकरणातील गु न्हेगारांना जास्तीत जास्त आणि कठोरात कठोर सजा व्हावी याकरिता वकीलांशी भेटून चर्चा केली.
अरविंद हा अत्यंत उच्चशिक्षित तरुण होता आणि त्याच सोबत to होतकरू देखील होता आणि त्याच सोबत अरविंद हा एमपीएससी ची तयारी देखील करत होता परंतु २७ में रोजी त्याची करण्यात आली आणि या प्रकरणात पोलीस हे आ रोपिना पाठीशी घालत असल्याचे समजत आहे तसेच पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद होती त्यामुळे हे प्रकरण सर्व राजभर गाजले आणि सर्व राज्याचे वातावरण देखील ढवळून निघाले आहे या प्रकरणाच्या विरोधात आज प्रकाश आंबेडकर आणि त्याच सोबत वंचित बहुजन आघाडी ने सर्व राजभर आंदोलन केली आहे आणि सरकार ला ईशारा दिला आहे आणि त्यानंतर आता मात्र या प्रकरणातील सर्व आरोपीन वर कारवाई करण्यात येत आहे.
सर्व आरोपींना न्यायालयात हाजीर केल्या नंतर त्या ठिकाणी अरविंद यांचे कुटुंबीय देखील उपस्थित तेंव्हा न्यायालयाच्या परिसरातच आंबेडकर यांनी अरविंद च्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या वकीला सोबत चर्चा केली. आणि आरोपींना जास्तीत जास्त सजा कशी होईल या साठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन हि आंबेडकर यांनी दिले आहे

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *