July 5, 2020

म्हणून शाहू महाराजांनी त्या दलित तरूणा करिता एका ब्राम्हण न्यायाधीशाला अशी अद्दल घडवली.

शाहू महाराज म्हणजे सर्व धर्म समभाव मानणारा राजा आणि ज्यांनी दिन दलितांना साठी अनेक कार्य केली आहेत ज्यातील एक किस्सा आज आपण इथे पाहणार आहोत वाचणार आहोत तर मग चला जाणून घेवूया शाहू महाराजांनी का व कश्यामुळे त्या ब्राम्हण न्यायाधीशाला अद्दल घडवली होती.

महाराजांना नेहमी वाटायचे गोर गरीबाची लेकर शिकावी आणि त्याच सोबत त्यांनी पण नोकरी किंव्हा मग व्यवसाय करावा आणि त्याकरिता ते नेहमी समोर यायचे आणि ते अनेक मागास वर्गातील तरुण मंडळीना प्रोत्साहन देखील देत असत आंनी असाच एकदा महाराज बाहेर फेरफटका मारायला गेले असता त्यांना एक शिकलेला दलित तरुण भेटला त्याला पहिल्या नंतर महाराजांनी त्याला जवळ बोलावले आणि विचारले काय रे नोकरी करणार का यावर उत्तर तर अपेक्षितच होत हो आणि त्या प्रमाणे त्या तरुणाने होकारार्थी मान हलवली आणि आता अठरा पगड आपली दरीन्द्री संपणार अस मानून to तरुण घरी गेला आणि महाराजांच्या आदेश नुसार त्याने नोकरी जॉईन केली.

त्याचा पहिलाच दिवस होता आणि त्याने अंदादाने त्याच्या ऑफिसात आगमन केले त्यानंतर त्याच्या मनात आनंदाच्या लाठा येत होत्या आपल्याला महाराजांनी नोकरी दिली आता त्यांच्या विश्वासाला खर उतरायचं आणि खूप काम करायचं म्हणून to एका खुर्चीत येवून बसला आणि त्याक्षणी त्याच्या लक्ष्यात आल त्याच्या कडे ऑफिसात पाहणाऱ्या नजरा जरा वेगळ्या नजरेने फिरत आहेत आणि त्या ऑफिसात to कारकून होता तरी पण त्याला कुणी बोलायला तयार नव्हते आणि त्याच सोबत त्यांनी ज्या कागदाला हात लावला त्या कागदाला कुणी शिवायला हि तयार नव्हते कारण का तर शिवाशिव होईल म्हणून त्याच सोबत त्याला जी वागणूक दिली जात होती पूर्णता खूप विचोत्र दिली जात होती परंतु to ते सर्व काही पाहत होता मनातल्या मनात दुखी देखील होत होता आणि विचार करत होता…

त्याला ते आठवल जेंव्हा आपल्याला शाहू महाराजांनी विचारलं होत कि काय रे नोकरी करणार का तेंव्हा किती आनंद झाला होता तो आनंद कहरच डोळ्यातून अश्रूंच्या सहायाने बाहेर तर पडलाच पण to आनंद आभाळात देखील मावत नव्हता आपल्या बापाला जेंव्हा सांगितली मी आता राज्यान कडे नोकरी करणार तेंव्हा त्यांनीगाव भर महारवाड्यात साखर वाटली होती पण आता काय ? हे जर असच चालत राहील मला कुणी काही काम सांगितलं नाही तर मग काय मला ह्या नोकरी वरून हात धुवून बसव लागेल आणि त्यांतर बस एकच पर्याय त्याला दिसू लागला पण अस करत करत कसा तरी एक महिना भरला आणि त्याचा पगाराच दिवस जवळ आल आणि त्या दिवसी त्याच्या हातात न्यायमूर्तीन एक नोट टेकवले आणि टाकीत हि दिली जर पुढच्या महिन्यात तुमच काम असच राहील आणि त्याच सोबत काही प्रगती झाली नाही तर मग आम्ही तुला दंड लावू अस सांगण्यात आल त्याला तर पूर्णता धडकी भरली परंतु to करणार तरी काय बिचारा आणि अस करत परत दुसरा महिना देखील भरला आणि त्याच्या पगाराच्या दिवसी पगार मिळाला पण to कमी होता ते पाहून त्याला धक्का बसला पण त्याच सोबत त्याला नोटीस देण्यात आली तुमच्या कामात काही सुधारणा झाली म्हून हा दंड लावण्यात आला आहे आणि एक नोटीस हि शाहू महाराजान जवळ देखील पाठवण्यात आली.

पत्र मिळाला आणि शाहू महाराजांनी विचार केला आणि आता काय कराव त्यावर त्यांनी लगेच एक पत्र वापस त्या न्यायामुर्तीना पाठवलं आणि त्यात नमूद केल जर समजा एखाद्या माणसाला काम जमत नसेल तर त्याला दंड लावण योग्य नाही तर त्याला त्या गोष्टीत निपुण करण्यात यावा आणि त्याला त्या करिता त्या गोष्टीच प्रशिक्षण मिळायला हाव आणि त्यामुळे माझा आदेश आहे त्या तरुणाला पूर्ण पगार देण्यात यावा आणि त्याच सोबत तुम्ही जातीने त्याच्या कडे लक्ष घालावे आणि त्याला शिक्षण द्यावे म्हणजे to तरुण पूर्णता काम शिकेल हे बगितल्यावर न्यायामुर्तीना राग अनावर झाला पण करणार काय कारण आदेश तर राज्यांचा होता ना.

परत अस करत एक महिना लोटला आणि मग त्या तरुणाचा तिसरा पगार जवळ आल आणि त्यानंतर परत एक पत्र जे आहे ते शाहू महाराजांना पाठवण्यात आल आणि त्या मध्ये लिहिण्यात आल कि राज त्या तारुण्याच्या कामात काहीच सुधारणा होत नाही त्यामुळे त्याला परत दंड लावण्यात येत आहे. हे पत्र मिळणार आहे हे महाराजांना माहित होत पण महारज हि खूप हुशार होते आणि त्यांना त्या न्यायमूर्तीना अद्दल घडवायची होती तर मग त्यांनी लगेच त्या पत्राचे उत्तर वापस पाठवले आणि त्यात लिहिले न्यायमूर्ती तुम्ही ज्या प्रमाणे दंड लावला आहे त्या तरुणाला तप परत करावा आणि परत तुम्ही त्या तरूणा कडे जातीने लक्ष घालावे आणि जर समजा तुम्ही लक्ष देवून हि त्या तरुणाच्या कामात काही बद्दल घडला नाही तर तुम्हाला अकार्यक्षम समजण्यात येईल आणि मला तुमच्या बाबतीत गंभीर विचार करावा लागेल आणि ते पत्र पाहताच त्या ब्राम्हण नायामुर्तीचा चेहरा पूर्णता लाल झाला पण करणार काय बिचारा

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *