July 5, 2020

उद्धव ठाकरे म्हणतात सुशांत च्या गुन्हेगारांना सोडणार नाही; पण मग विराज जगताप च्या गुन्हेगारांच काय बौद्ध समुदयाचा प्रश्न

अभिनेता सुशांत सिंग याच्या प्रकरणा नंतर आता सर्वच स्थरा वरून बॉलीवूड च्या घराणे शाहि वर टीका होत आहे आणि त्यामुळे सुशांत सिंग याच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी अशी मागणी होत आहे आणि त्याच अनुषंगाने जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा पासवान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत संपर्क साधला आणि या प्रकरणा बद्दल माहिती घेतली व चर्चा केली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनशक्ती पार्टीचे सर्वे सर्व अनुराग पासवान यांना शब्द दिला आहे या प्रकणात जो कोणी दोषी असेल त्या शिक्षा दिली जाईल आणि त्याच सोबत उद्धव ठाकरे म्हणाले या प्रकरना मागे कुणी दोषी आहे का ? याचा देखील तपास पोलीस प्रशासन करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी पासवान यांना दिलेल्या शब्दा नंतर आता मात्र अनेक प्रश हे बौद्ध समुदाया कडून विचारले जात आहे सुशांत सिंग राजपूत हा कलाकार होता म्हणून त्याकडे इतक लक्ष दिल जात आहे त्याच सोबत शब्द हि दिला जात आहे जो कुणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा हि होईल पण मग सर्वसामान्य बौद्ध समुदाय हा विराज भालचंद्र प्रकरणा बद्दल गेले किती दिवसा पासून सोशल मिडीयावर गुन्हेगारांना सजा व्हावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी या प्रकरणा कडे लक्ष द्यावे हि मागणी करत आहे तर मग त्याच काय इथे सामान्य जनतेला काही किमंत नाही का असा सवाल आता खडा झाला आहे.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *