July 5, 2020

झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस

आकोला | सध्या कोरोना काळात महाराष्ट्रात हिं साचा रत वाढ झाली आहे आणि त्यात हि मागास वर्गीयानावर जरा जास्तच ह ले होत आहेत आणि त्याच सोबत त्या प्रकरणांचा तपास देखील नीट होत नाहीय आणि जर झाला तरी कारवाई होत नाही त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील सरकार झोपी गेल आहे आणि त्या झोपी गेलेल्या सरकार जागे करण्यासाठी राज्यभरात वंचित कडून आंदोलन करण्यात आल होत आणि त्या निमित्ताने सरकारे कडे निवेदनांनचा पावूस पडला आहे.वंचित आघाडी कडून जे आंदोलन करण्यात आल त्यामध्ये तहसीलदार त्याच सोबत जिल्हा अधिकारी यांच्या कडे निवेदन देण्यात आली व नी षेध व्यक्त करण्यात आला.

राज्यात काही दिवसातच मागासवर्गीयानावर अनेक ह ले करण्यात आले त्यामध्ये अरविंद बनसोड प्रकरण त्यानंतर पुण्यातील विराज भालचंद्र जगताप प्रकरण असेल त्याच बरोबर औरंगाबाद, जळगाव, रत्नागिरी, परभणी, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मागासवर्गीयांवर हल्ले करण्यात आले. यातील काही प्रकरणात दिखाऊपणाची कारवाई करण्यात आली. अनेक ठिकाणी तर आरोपी पकडलेच गेले नाही. ज्यांना पकडले त्यांना सौम्या कलम लावल्याने ते जामिनावर बाहेर आले त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून हे आंदोलन करणात आल.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *