July 5, 2020

विराज जगताप बद्दल खोट्या पोस्ट टाकणार्यानावर गुन्हे दाखल होणार

पुण्यात जे काही घडल आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राची मान खाली गेली आहे त्यामुळे किंव्हा त्या पेक्ष्या जास्त आता महाराष्ट्राची मान खाली जात आहे ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती यांचा सहवास लाभला आहे ज्या महाराष्ट्रा ला त्यांनी घडवण्यासाठी अथक प्रयत्न केले सर्व धर्म समभाव अस काम ज्यांनी केले आज त्यांच्याच महाराष्ट्रात आता दोन समाजात तेड निर्माण होत आहे किंव्हा तसा प्रयत्न देखील केला जात आहे
पिंपळे इथे विराज जगताप या तरूणा सोबत जो काही प्रकार घडला त्यानंतर सोशल मिडीयावर एकमेकान बद्दल पोस्ट आणो कॉमेंट करायचे जसे युद्धाच चालू झाले होते आणि त्यातच आता काही लोक विराज बाबतीत काही खोटी माहिती पसरवत आहे त्याच सोबत त्याच्या बद्दल काहीही पोस्ट टाकता आहे त्या सर्वांवर आता गुन्हे दाखल करण्यास सुरवात झाली आहे ज्यांनी ज्यांनी अश्या पोस्ट टाकल्या आहे त्यांच्या प्रोफाईल च्या लिंक त्याच सोबत पोस्ट चे स्क्रीन शॉट घेवून हि कारवाई करण्यास सुरवात झाली आहे
विराज हा एक अत्यंत शांत आणि होत करू तरुण होता परंतु त्या बद्दल आता खोटे संदेश पाठवले जात आहेत त्याच सोबत विराज बाबत खोटे संदेश पाठवून दोन समाजात भांडण लावण्याची काम होत आहे त्यामुळे हे पावूल उचलण्यात आल आहे.
गेल्या काही दिवसान पासून विराज प्रकरण घडल्या पासून संपूर्ण महाराष्ट्राच वातावरण हे ढवळून निघाल आहे त्याच सोबत सोशल मिडिया देखील यावर भर टाकत आहे अनेक समाज द्रोही लॉक या मध्ये स्वतः ला फेमस करण्यासाठी व पोळी भाजून घेण्याकरिता असल्या पोस्ट टाकत आहे व दोन समाजान मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *