August 6, 2020

विधवा महिलांना मिळणाऱ्या पेंशन मध्ये योगी आदित्यनाथ सरकार ने केला घोटाळा

सध्या पैशान करिता कोण काय करेल सांगता येत नाही आणि याचीच प्रचीती आता योगी सरकार मध्ये आली आहे. उत्तर प्रदेश मध्ये विधवा महिलांना साठी एक पेंशन भत्ता आहे त्यानुसार ज्या महिलांच्या पतींचे निधन झाले आहे त्यांना सरकार कडून महिन्याच्या महिन्याला भत्ता दिला जातो त्यांच्या बैंक खात्यान मध्ये पैसे जमा केले जातात आणि त्यांना सहाय्त्ता निधी दिली जाते पण आता त्यामध्येच घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

विधवा महिलांना मिळणारे पेंशन मिळविण्यासाठी त्या भत्ता करीता उत्तर प्रदेश मधील एका गावच्या सरपंचाने व त्याच सोबत तहसीलदाराने मिळून 21 महिलांना विधवा दाखवले हला कि त्यांचे पती जिवंत आहे आणि असे असतांना सरपंच व तहसीलदार यांनी त्यांना विधवा दाखवत महिन्याच्या महिन्याला भत्ता मिळवत होते.

हा प्रकार जो आहे तो शाहंज पूर मधील साराया तालुका वाणगाव मध्ये घडला आहे. या गावा मध्ये २३ अश्या महिला आहे ज्यांचे पती अजून जिवंत आहे परंतु त्या महिलांना विधवा दाखवण्यात येते होते आणि पैसे मिळवल्या जात होते हा जो प्रकार आहे तो जवळपास भरपूर दिवसान पासून चालू होता आणि प्रकरणात काही उच्च अधिकारी पण सामील आहे असा अंदाज वर्तवला जात आहे .th

loading...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *